Songtexte.com Drucklogo

Ye Na Priye Songtext
von Swapnil Bandodkar

Ye Na Priye Songtext

ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
श्वासातूनी हे उष्ण उसासे
जलद कधी हे, मंद जरासे

तुज समजावू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?

तू अशीच येताना हासतील या कळ्या
रोजच्याच चांदण्या वाटतील वेगळ्या
तू अशीच येताना हासतील या कळ्या
रोजच्याच चांदण्या वाटतील वेगळ्या


तुझ्याविना माझे मला एकटे मी पाहू कसे
तुज समजावू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?

तुझ्या स्वागतास वारा मखमली स्वरातला
सागरास चांदण्याचा बर्ख आज लागला
तुझ्या स्वागतास वारा मखमली स्वरातला
सागरास चांदण्याचा बर्ख आज लागला

लाटांवरी आठवांचे फुटती हे मोती जसे
तुज समजावू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?

श्वासातूनी हे उष्ण उसासे
जलद कधी हे, मंद जरासे
तुज समजावू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?
ये-ये, येना प्रिये, तुजविण राहू कसे?

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Swapnil Bandodkar

Quiz
Welcher Song kommt von Passenger?

Fans

»Ye Na Priye« gefällt bisher niemandem.