Songtexte.com Drucklogo

Budata Aavari Maj Songtext
von Suman Kalyanpur

Budata Aavari Maj Songtext

बुडता आवरी मज भवाचे सागरी
बुडता आवरी मज भवाचे सागरी
बुडता आवरी मज भवाचे सागरी, सागरी
बुडता आवरी मज भवाचे सागरी
बुडता आवरी मज...

नको मानू भार, पाहो दोषांचे डोंगर
नको मानू भार, पाहो दोषांचे डोंगर

बुडता आवरी मज भवाचे सागरी
बुडता आवरी मज...


आहे ते सांभाळी, तुझी कैसी ब्रीदावळी?
तुझी कैसी ब्रीदावळी?
आहे ते सांभाळी, तुझी कैसी ब्रीदावळी?
तुझी कैसी ब्रीदावळी?

बुडता आवरी मज...
बुडता आवरी, आवरी मज...
बुडता आवरी मज...

तुका म्हणे, "दोषी मी तो"
तुका म्हणे...
तुका म्हणे, "दोषी मी तो"
पातकांची राशी

बुडता आवरी मज भवाचे सागरी
बुडता आवरी मज भवाचे सागरी, सागरी
बुडता आवरी मज भवाचे सागरी

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Fans

»Budata Aavari Maj« gefällt bisher niemandem.