Songtexte.com Drucklogo

Bolun Prem Bol Songtext
von Suman Kalyanpur

Bolun Prem Bol Songtext

बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
बोलून प्रेमबोल...
लावून छंद वेडा केलेस विश्व धुंद
बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
बोलून प्रेमबोल...

धुंदीत त्या क्षणाच्या युग एक हे बुडाले
धुंदीत त्या क्षणाच्या युग एक हे बुडाले
घरटे करुनी चिमणे मनपाखरू उडाले
घरटे करुनी चिमणे मनपाखरू उडाले


वाऱ्यावरी वरात, वाऱ्यावरी वरात
वाऱ्यावरी वरात, पथ हा तया अरुंद
बोलून प्रेमबोल...

प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती
प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती
छंदात हरवल्या त्या मधुपुनव चांदराती
छंदात हरवल्या त्या मधुपुनव चांदराती

निशिगंध मात्र देई, निशिगंध मात्र देई
निशिगंध मात्र देई मन भाबडा सुगंध
बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
बोलून प्रेमबोल...

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Suman Kalyanpur

Quiz
Welche Band singt das Lied „Das Beste“?

Fans

»Bolun Prem Bol« gefällt bisher niemandem.