Songtexte.com Drucklogo

Aami Thakar Thakar Songtext
von Ravindra Sathe

Aami Thakar Thakar Songtext

आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं
आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर
आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं

(आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
(आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं

या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात-पंखात
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार


(आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं
आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं
(आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून
चांदण्या गोंदून धरलीया झालर

(आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर
आम्ही ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं

(आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
(आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)
(आम्ही ठाकर-ठाकर-ठाकर ह्या रानाची पाखरं-पाखरं)

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Aami Thakar Thakar« gefällt bisher niemandem.