Songtexte.com Drucklogo

Ogh Mayecha Kadhi Thambu Naye Songtext
von Anuradha Paudwal

Ogh Mayecha Kadhi Thambu Naye Songtext

ओघ मायेचा हा कधी थांबू नये
माझ्या सौभाग्याला दृष्ट लागू नये
दृष्ट लागू नये, कधी दृष्ट लागू नये

स्वप्नीही कधी जे ना वांछिले
भासातले सारे तसे सत्य झाले
स्वप्नीही कधी जे ना वांछिले
भासातले सारे तसे सत्य झाले


सुख आपुले आपण कधी मोजू नये
सुख आपुले आपण कधी मोजू नये
माझ्या सौभाग्याला दृष्ट लागू नये
दृष्ट लागू नये, कधी दृष्ट लागू नये

मन सुखावले तृप्तीत भिजून
कुणी नाही काही इथे, नाही काही न्यून
मन सुखावले तृप्तीत भिजून
कुणी नाही काही इथे, नाही काही न्यून

दान झेलता-पेलता उतू-मातू नये
माझ्या सौभाग्याला दृष्ट लागू नये
दृष्ट लागू नये, कधी दृष्ट लागू नये

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
In welcher Jury sitzt Dieter Bohlen?

Fans

»Ogh Mayecha Kadhi Thambu Naye« gefällt bisher niemandem.