Songtexte.com Drucklogo

Yeu Kashi Priya Songtext
von Asha Bhosle

Yeu Kashi Priya Songtext

येऊ कशी प्रिया? सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना-ना
येऊ कशी प्रिया? सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना-ना
येऊ कशी प्रिया?

सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी
सांग ना, कशी प्रिया सांग ना, सांग ना
सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी
सांग ना, कशी प्रिया?


येऊ कशी प्रिया? सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना-ना
येऊ कशी प्रिया?

काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी
सांग ना, कशी प्रिया सांग ना, सांग ना
काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी
सांग ना, कशी प्रिया?
येते तुझ्या सवे, येते

येऊ कशी प्रिया? सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना-ना
येऊ कशी प्रिया?

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Welche Band singt das Lied „Das Beste“?

Fans

»Yeu Kashi Priya« gefällt bisher niemandem.