Songtexte.com Drucklogo

Maage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh Songtext
von Asha Bhosle

Maage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh Songtext

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश

जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी
जटाजूट माथ्यावरी...
जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी

सर्पमाळ रुळे उरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास...
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे


माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश

जन्म-जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
जन्म-जन्मांचा हा योगी...
जन्म-जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी

विरागी, की म्हणू भोगी?
विरागी, की म्हणू भोगी?
शैलसुतासंगे गंगा...
शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Maage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh« gefällt bisher niemandem.