Vanwa Songtext
von Sunidhi Chauhan
Vanwa Songtext
वणवा
इस द्याट वे यु लव्ह मी बेबी
इस द्याट वे यु किस मी बेबी
वणवा
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
वणवा
देही वणवा पिसाटला
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
वणवा
देही वणवा पिसाटला
वणवा इस डेंजरस फॉर युअर हार्ट अँड सौल कंडिशन्स अँपलय
चांदणं उरात रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याचं ठिकाण आलया तुफान
मोडून लाजेची वेस
चांदणं उरात रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याचं ठिकाण आलया तुफान
मोडून लाजेची वेस
भरतीची वेळ मांडून खेळ
चांदवा उधाणला
देही वणवा पिसाटला
वणवा
हा देही वणवा पिसाटला
इफ युअर इन लव्ह विथ मी कॅम विथ मी डान्स विथ मी
वणवा
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चेन
करी बेचेन मादकसा ठुमका
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चेन
करी बेचेन मादकसा ठुमका
गोऱ्या या गाली देतो
माज थोडी लाली
माझी व्हिनसच्या शाईनची काया
आणली तुझ्यापाशी कंप्लिट ही गॅलक्सी
टाईम नको दवडू वाया
वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप
अधांतरी जीव शिणला
देही वणवा पिसाटला
देही वणवा पिसाटला
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
देही वणवा पिसाटला
हे देही वणवा पिसाटला
इस द्याट वे यु लव्ह मी बेबी
इस द्याट वे यु किस मी बेबी
वणवा
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
वणवा
देही वणवा पिसाटला
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
वणवा
देही वणवा पिसाटला
वणवा इस डेंजरस फॉर युअर हार्ट अँड सौल कंडिशन्स अँपलय
चांदणं उरात रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याचं ठिकाण आलया तुफान
मोडून लाजेची वेस
चांदणं उरात रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याचं ठिकाण आलया तुफान
मोडून लाजेची वेस
भरतीची वेळ मांडून खेळ
चांदवा उधाणला
देही वणवा पिसाटला
वणवा
हा देही वणवा पिसाटला
इफ युअर इन लव्ह विथ मी कॅम विथ मी डान्स विथ मी
वणवा
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चेन
करी बेचेन मादकसा ठुमका
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चेन
करी बेचेन मादकसा ठुमका
गोऱ्या या गाली देतो
माज थोडी लाली
माझी व्हिनसच्या शाईनची काया
आणली तुझ्यापाशी कंप्लिट ही गॅलक्सी
टाईम नको दवडू वाया
वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप
अधांतरी जीव शिणला
देही वणवा पिसाटला
देही वणवा पिसाटला
चंद्राने टाकलीय ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला
देही वणवा पिसाटला
हे देही वणवा पिसाटला
Writer(s): Salil Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com

