Lav Lav Kari Paat Songtext
von Padmaja Phenani
Lav Lav Kari Paat Songtext
लव लव करी करी पातं
डोळं नाही थार-याला
लव लव करी करी पातं
डोळं नाही थार-याला
एक टक पाहु कस
एक टक पाहु कसं
लुक लुक तार-याला
लव लव करी करी पातं
डोळं नाही थार-याला
चव चव गेली सारी
झुर नाही वार-याला
चव चव गेली सारी
झुर नाही वा-याला
सुटं सुट झालं मन...
सुटं सुट झालं मन
धरु कस पायाला
सुट सुट झालं मन
सुट सुट झालं मन
धरु कस वार-याला
डोळं नाही थार-याला
लव लव करी करी पातं
डोळं नाही थार-याला
एक टक पाहु कस
एक टक पाहु कसं
लुक लुक तार-याला
लव लव करी करी पातं
डोळं नाही थार-याला
चव चव गेली सारी
झुर नाही वार-याला
चव चव गेली सारी
झुर नाही वा-याला
सुटं सुट झालं मन...
सुटं सुट झालं मन
धरु कस पायाला
सुट सुट झालं मन
सुट सुट झालं मन
धरु कस वार-याला
Lyrics powered by www.musixmatch.com

