Songtexte.com Drucklogo

Hi Ratra Milanachi Songtext
von Anuradha Paudwal

Hi Ratra Milanachi Songtext

ही रात्र मिलनाची संपेल ना कधीही
माझ्या-तुझ्या जगात स्वप्नास अंत नाही
ही रात्र मिलनाची संपेल ना कधीही
ही रात्र मिलनाची...

हे हात गुंफीलेले अन श्वास गुंतलेले
हे हात गुंफीलेले अन श्वास गुंतलेले
झाले परस्परांचे उरले न वेगळाले


माझ्या-तुझ्यात आता...
माझ्या-तुझ्यात आता ना दूरता कुठेही
ही रात्र मिलनाची...

नाते असे जुळे की जे ना कधी तुटेल
नाते असे जुळे की जे ना कधी तुटेल
संसारवेल आपुली बहरेल अन फुलेल

माझी-तुझीच आण...
माझी-तुझीच आण आहे तुला-मला ही
ही रात्र मिलनाची संपेल ना कधीही
माझ्या-तुझ्या जगात स्वप्नास अंत नाही
ही रात्र मिलनाची...

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Wer will in seinem Song aufgeweckt werden?

Fans

»Hi Ratra Milanachi« gefällt bisher niemandem.