Songtexte.com Drucklogo

Sundara Mhane Dilbara Songtext
von Vasant Desai

Sundara Mhane Dilbara Songtext

सुंदरा म्हणे दिलबरा राजअंबिरा
सुंदरा म्हणे दिलबरा राजअंबिरा
हासुनी मज बोला, जी हो बोला
हासुनी मज बोला, जी हो बोला
हासुनी मज बोला, जी हो बोला

जाई-जुई चपला, राजसा
जाई-जुई चपला, राजसा
तुला कुठं पाहू रं? तुला कुठं पाहू?
तुला कुठं पाहू रं? तुला कुठं पाहू?

प्राणसख्या, प्रियकरा, राजसा
प्राणसख्या, प्रियकरा, राजसा
तुला कुठं पाहू रं? तुला कुठं पाहू?
तुला कुठं पाहू रं? तुला कुठं पाहू?


सख्या हो तुम्ही घ्या
सख्या हो तुम्ही घ्या
घ्या, रस रंग लाली चा घ्या
घ्या, रस रंग लाली चा घ्या
सख्या हो तुम्ही घ्या
सख्या हो तुम्ही घ्या

आ, पाऊस बर पडतो आहे
पाऊस बर पडतो आहे
रात्र सख्या अंधारी
रात्र सख्या अंधारी
भिजते तुज साठी केव्हाची
भिजते तुज साठी
केव्हाची उभी मी रे दारी

नको करू हट्ट
नको करू हट्ट जाऊ दे मला घरा
सोडी वाट शाम सुंदरा रे
सोडी वाट शाम सुंदरा रे
सोडी वाट शाम सुंदरा
हे मुकुंद गोपी रंजना
हे मुकुंद गोपी रंजना

गाई हो ना आज बाळा तवगुण
गाई हो ना आज बाळा तवगुण

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Welche Band singt das Lied „Das Beste“?

Fans

»Sundara Mhane Dilbara« gefällt bisher niemandem.