Ram Ram Lori Songtext
von Rahul Deshpande
Ram Ram Lori Songtext
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
शंभू राम नाम घेई
शंभू राम नाम घेई
तेणे दाह शांत होई
तेणे दाह शांत होई
बिभीषण मैत्रीस ठायी...
बिभीषण मैत्रीस ठायी, खंड ना कदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
झाकल्या मुठीत काही
झाकल्या मुठीत काही
गोड सुख राम देई
गोड सुख राम देई
दुखः, तिमीर दूर जाई...
दुखः, तिमीर दूर जाई, हास एकदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
नील मेघा वीज फुलवी
नील मेघा वीज फुलवी
भुलूनी भय मम कुशीत...
भुलूनी भय मम कुशीत, नीज चंचला
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
शंभू राम नाम घेई
शंभू राम नाम घेई
तेणे दाह शांत होई
तेणे दाह शांत होई
बिभीषण मैत्रीस ठायी...
बिभीषण मैत्रीस ठायी, खंड ना कदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
झाकल्या मुठीत काही
झाकल्या मुठीत काही
गोड सुख राम देई
गोड सुख राम देई
दुखः, तिमीर दूर जाई...
दुखः, तिमीर दूर जाई, हास एकदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
ऊन शाल ग्रीष्म झुलवी
नील मेघा वीज फुलवी
नील मेघा वीज फुलवी
भुलूनी भय मम कुशीत...
भुलूनी भय मम कुशीत, नीज चंचला
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
"राम, राम, राम, राम" जप करी सदा
Writer(s): Rahul Deshpande, Mangesh Kangne Lyrics powered by www.musixmatch.com
