Tujhe Naw Iswar Songtext
von Kavita Krishnamurthy
Tujhe Naw Iswar Songtext
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव घेता ओठी जळे पाप राशी
तुझी पुण्यगुही सारी नको अन्य काशी
तुझ्या कीर्तनाचा संग सदा सुखदायी
तुझ्या कीर्तनाचा संग सदा सुखदायी
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
ऐलतीर नाही आम्हा, नाही पैलतीर
ऐलतीर नाही आम्हा, नाही पैलतीर
सागरात, प्रपंचात तुझा एक धीर
तुझी कृपा आहे आमुच्या जन्माची कमाई
तुझी कृपा आहे आमुच्या जन्माची कमाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव घेता ओठी जळे पाप राशी
तुझी पुण्यगुही सारी नको अन्य काशी
तुझ्या कीर्तनाचा संग सदा सुखदायी
तुझ्या कीर्तनाचा संग सदा सुखदायी
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
ऐलतीर नाही आम्हा, नाही पैलतीर
ऐलतीर नाही आम्हा, नाही पैलतीर
सागरात, प्रपंचात तुझा एक धीर
तुझी कृपा आहे आमुच्या जन्माची कमाई
तुझी कृपा आहे आमुच्या जन्माची कमाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
हीन-दीन दुबळ्यांचा रे तूच बंधू-भाई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
तुझे नाव ईश्वर, अल्लाह, तुझे नाव साई
Writer(s): Umakant Kanekar Lyrics powered by www.musixmatch.com

