Lagnalu Songtext
von Kaustubh Gaikwad & Janardan Khandalkar
Lagnalu Songtext
देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"
देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू
रेड्यास नी मिळत्यात म्हशी बी लई
अन गायीस नी मिळत्यात वळू
रेड्यास नी मिळत्यात म्हशी बी लई
अन गायीस नी मिळत्यात वळू
मग आमच्याच कपाळी का न्हाई
लिवलीस पायाला विजळू?
आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
ए, DJ वाल्या तू बी वाजीव की
वाजीव, वाजीव (वाजीव, वाजीव)
सोळाव्या वर्सात (सोळ्याव्या)
आरं, सोळाव्या वर्सात (असं का कर)
सोळाव्या वर्सात समद्याच्या काखेत येतेया प्रेमाचं गळू
सोळाव्या वर्सात (सोळ्याव्या वर्सात)
सोळाव्या वर्सात समद्याच्या काखेत येतेया प्रेमाचं गळू
अन आठवण येऊन कुणाची तरी म्हण
जीव लागतोय तळमळू (आरंरंरं)
पाटलानं पोरगी...
पाटलानं पोरगी उजवली काल
आज लगीन करतोया बाळू (काय सांगतो!)
हे ऐकून आमच्या बी पिरमाचं गांडूळ लागलंय बघ वळवळू
अहा, आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
Hey, आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
येशील घेऊन रूप कुणाचे?
(येशील घेऊन रूप कुणाचे?)
कसे सोडवशील problem भक्तांचे?
(कसे सोडवशील problem भक्तांचे?)
दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे
(दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे)
देवा रं, देवा-देवा (hey, देवा रं, देवा-देवा)
देवा रं देवा, देवा रं देवा (अरे, देवा रं देवा रं, देवा रं देवा)
देवा रं देवा, आता तूच सांग आम्हाला कुणाच्या मागं पळू?
कुणाची आम्ही कणिक मळू आणि गहू कुणाचे दळू?
तुझ्याच किरपन...
तुझ्याच किरपन नारळात पाणी अन शेणात उगतंय अळू
जमवशाल तर आमचं बी जमतंय, जुळतंय बघ हळू-हळू

Writer(s): Shyam Sundar Brahmabhatt, Various Artists Lyrics powered by www.musixmatch.com