Tu Tevha Tashi Songtext
von Hridayanath Mangeshkar
Tu Tevha Tashi Songtext
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची, तु
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या...
तु तेव्हा तशी...
तु ऐलराधा, तु पैल संध्या
तु ऐलराधा, तु पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
तु नवी-जुनी, तु कधी-कुणी
तु नवी-जुनी, तु कधी-कुणी
खारीच्या गं डोळयांची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
तु हिरवी-कच्ची, तु पोक्त-सच्ची
तु हिरवी-कच्ची, तु पोक्त-सच्ची
तु खट्टी-मिठ्ठी ओठांची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
तु बहराच्या बाहूंची, तु
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या...
तु तेव्हा तशी...
तु ऐलराधा, तु पैल संध्या
तु ऐलराधा, तु पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
तु नवी-जुनी, तु कधी-कुणी
तु नवी-जुनी, तु कधी-कुणी
खारीच्या गं डोळयांची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
तु हिरवी-कच्ची, तु पोक्त-सच्ची
तु हिरवी-कच्ची, तु पोक्त-सच्ची
तु खट्टी-मिठ्ठी ओठांची
तु तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तु बहराच्या बाहूंची
तु तेव्हा तशी...
Writer(s): Hridayanath Mangeshkar, Traditional Lyrics powered by www.musixmatch.com

