Songtexte.com Drucklogo

Sorry Wrong Number Songtext
von Howard Tate

Sorry Wrong Number Songtext

I dont why?
का मी केला तेव्हा टाटा तिला,
पण तिने हि रडविले जाता जाताना मला,
तसा मी. विसरलो होतो आता तिला.
मग आता का... आठवण तिची आली मला.

येते वर्षांनी येथे मुंबई ला,
तिचा फोन नंबर दिला मित्राने.
मी हि लावला फोन सहा वर्षानी.


जेव्हा ती बोलली, HELLO. who is there?
तेव्हा मी बोललो, Ohh... SORRY WRONGG NUMBER.
Hmm... SORRY WRONGG NUMBER. (2)

- ह्या may मध्ये, आली होती जेव्हा ती मुंबई मध्ये.
मित्रांनी बोलावलं होत, एका Party मध्ये,
अन होतो मी, माझ्या जुन्या काळ्या Blazer मध्ये,
अनं आली ती... मी दिलेल्या Yellow Sweater मध्ये.

(हाये!!!!

चुकला ठोका माझ्या ह्रीदयाचा, पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा.
पुन्हा तोच जुना बहाणा SHAKE HAND चा, नेमका तेव्हा फोन वाजला " बायको चा "
बायको बोलली, Hiii, how u doing there?
तेव्हा मी बोललो ... Ohh Sorry Wrongg Number
Hmm. Sorry Wrong Number ...

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Howard Tate

Fans

»Sorry Wrong Number« gefällt bisher niemandem.