Chand Mathyavari Songtext
von Avadhoot Gupte
Chand Mathyavari Songtext
चांद माथ्यावरी आला राती जरी
हो हो चांद माथ्यावरी आला राती जरी
चांद माथ्यावरी आला राती जरी
आवस ही जाईना गं
साद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना
गं रानी माझी सांद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना
चांद माथ्यावरी आला राती जरी
चांद माथ्यावरी आला राती जरी
आवस ही जाईना गं
साद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना
गं रानी माझी सांद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना
किती आल्या मुली साल्या एकपण टिकत नाय
प्रेम जातं उतू उतू तरी माझी रुस्ती बाय
रांग रांग रांगुनाता मोठी झाली बाळे
चिंब चिंब एकट्याने किती गेले पावसाळे
तापलेल्या दुधावरती जमलेली घट्ट साय
कसं करू शोधू कुठं कोणता करू उपाय
दोन झाले सुपरहीट थकू नको भावा
कर हिम्मत भिड आता तिसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या डावा
तिसऱ्या या डावा
आंबट चिंचेची लागट व्हटाच्ची
चव तुझी जाईना गं ग्वाड मधाची हो हो
चव तुझी जाईना गं ग्वाड मधाची
अवखळ हरनाची वळना वळनाची
चाल तुझी डौलदार नखऱ्या तोऱ्याची हो हो
चाल तुझी डौलदार नखऱ्या तोऱ्याची
पावसात भिजलेली याद जाईना

गं रानी माझी सांद गं देईना
गं रानी माझी सांद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना
गं रानी माझी सांद गं देईना देईना

Writer(s): Jitendra Joshi, Gupte Avadhoot Lyrics powered by www.musixmatch.com