Songtexte.com Drucklogo

Tu Majhi Kalpana Songtext
von Swapnil Bandodkar

Tu Majhi Kalpana Songtext

तू माझी कल्पना, तू माझी मनमोहिनी
जीव जडला
ये साथ दे, ये हात दे

तू माझी कामना, तू माझी संवेदना
तूच आसरा
ये साथ दे, ये हात दे

तुझ्या सरी माझ्यावरी बरसू दे
झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी
रंगवून मी तुला नवे रूप देईन मी
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम

I would have loved you more than life
Why did you have to say goodbye?
Why? Tell me why?

तुजला आज वाटे मी तुझा
मजला हा दिलासा तू दिला
देशील साथ आता तू मला
मजला हा भरोसा लाभला


गुंगूनतो मी नव्याने आशेच्या पालविणे
हातात तुझ्या स्पर्शाच्या पाकळ्या
हातात तुझ्या स्पर्शाच्या पाकळ्या

झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी
रंगवून मी तुला नवे रूप देईन मी
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम

How can all the dreams that we shared together
Seem so far out of sight?
How I wish someday you would come back
To be by my side

वाटा दूर जाती घेऊनि
तेव्हा तूच माझी सोबती
नसतो मी कधीही एकटा
माझ्या अंतरी तू भोवती

हे जीवन तूच सावर
भिरभिरते जे निरंतर
नजरेत तुझ्या भेटीच्या चांदण्या
नजरेत तुझ्या भेटीच्या चांदण्या

झेलून त्या घेईन मी तुझी ओली शिरशिरी
रंगवून मी तुला नवे रूप देईन मी
ओठावर तुझ्या मी ओठांनी लिहावी सरगम


All things, they change as time goes by
Life, it may take you by surprise
Love never dies

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Beliebte Songtexte
von Swapnil Bandodkar

Quiz
„Grenade“ ist von welchem Künstler?

Fans

»Tu Majhi Kalpana« gefällt bisher niemandem.